Nov 10, 2020

समजूतदार आणि दयाळू

खूप दिवसांपासून विचार करतोय मी, काही माणसं स्वभावाने किती समजूतदार आणि दयाळू असतात. त्यांना पहिला कि असा वाटत कि आपण पण असाच वागाव.किवा देवाने आपल्याला पण का नाही असा स्वभाव दिला? जगात प्रेम नावाची जी संकल्पना आहे न, ती या लोकांच्या सानिद्ध्यात गेल्यावर वेगळी defination धारण करते. ही माणसं त्यांच्यावर कितीही संकटा येउदेत, तरी आढळ असतात आपल्या जागी. फुकटचा overconfidence नाही दाखवत. मी फुकटचा overconfidence हा शब्द वापरण्यामागे एक वेगळी गोष्ट आहे, ती नंतर सांगेन.